This is the Trace Id: 377e4627832306acd02bda03b51f65be
मुख्य सामग्रीला थेट जा Azure Copilot Windows Surface Xbox Outlook Accessories Microsoft AI Microsoft Security Azure Dynamics 365 Microsoft 365 for business Microsoft Power Platform Windows 365 Developer Center Documentation Microsoft Learn Microsoft Tech Community Microsoft Marketplace Visual Studio Software companies View Sitemap

Microsoft Office प्रुफिंग साधने 2016 – मराठी

Microsoft Office लेखन शोधक साधने अतिरीक्त रूपात संपादन सक्षम करतात languages.

महत्त्वाचे खालील भाषा निवडल्याने त्या भाषेसाठी संपूर्ण पेजवरील आशय गतिशीलपणे बदलेल.

  • Version:

    2016

    Date Published:

    १५/७/२०२४

    File Name:

    proofingtools2016_mr-in-x86.exe

    proofingtools2016_mr-in-x64.exe

    File Size:

    1.3 MB

    1.4 MB

    आपण स्वयंचलितपणे स्थापित न झालेले भाषेचे वर्णविन्यास तपासू इच्छिता? आपण योग्य ठिकाणी आहात. Microsoft Office लेखन शोधक साधने या भाषेत Officeसाठी उपलब्ध शोधक साधनांचा संपूर्ण संच समाविष्ट करतात. केवळ ऑफिस स्थापित करा आणि पुन:प्रारंभ करा आणि आपल्या भाषेच्या लेखन शोधक साधनांवर जाण्यासाठी तयार व्हा..
  • सपोर्ट असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम

    Windows 7, Windows 8, Windows Server 2008 R2

    हे डाउनलोड खालील प्रोग्रामसह कार्य करते:
    • Microsoft Office Excel 2016
    • Microsoft Office OneNote 2016
    • Microsoft Office Outlook 2016
    • Microsoft Office PowerPoint 2016
    • Microsoft Office Word 2016
  • हे डाउनलोड स्थापित करण्यासाठी:

    प्रुफिंग साधने स्थापित करण्यासाठी:

    1. डाउनलोड बटण (वर) क्लिक करून आणि आपल्या हार्ड डिस्कवर फाइल सुरक्षित करून फाइल डाउनलोड करा.
    2. सेटअप प्रोग्राम चालवा.
    3. Microsoft Software परवाना अटी पृष्ठ वाचताना, अटींचे पुनरावलोकन करा, select the "Microsoft Software परवाना अटी स्वीकारण्यासाठी येथे क्लिक करा" चेक बॉक्स निवडा, आणि नंतर सुरु ठेवा क्लिक करा.
    4. सेटअप विझार्ड चालते आणि लेखन शोधक साधने स्थापित करते.
    5. स्थापना पूर्ण झाल्यानंतर, आपले उघडे Office अनुप्रयोग पुनःप्रारंभ करा.


    वापरासाठी सूचना:आपण नेहमी वापरता तशीच ही प्रुफिंग साधने वापरा – आपल्याला आता ती आपल्या नवीन स्थापन केलेल्या भाषेसाठी दिसतील. उदाहरणार्थ, आपण शब्दलेखन तपासण्यासाठी आपली प्रुफिंग भाषा नवीन भाषेला सेट करू शकता (उपलब्ध असल्यास) – हे कसे करायचे हे शिकण्यासाठी हे पहाभाषा बार वापरून भिन्न भाषांमध्ये अदलाबदली करा

    हे डाउनलोड काढण्यासाठी:
    1. प्रारंभ मेनूवर, सेटिंग्जवर ठेवा आणि नंतर नियंत्रण पॅनेल क्लिक करा.
    2. प्रोग्राम जोडा/काढा डबल-क्लिक करा.
    3. सध्या स्थापित असलेल्या प्रोग्रामच्या सूचीमध्ये, Microsoft Office प्रुफिंग साधने 2016 – मराठी निवडा आणि मग अस्थापित करा, काढून टाका किंवा जोडा/काढून टाका क्लिक करा. संभाषण बॉक्स दिसल्यास, प्रोग्राम काढून टाकण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा.
    4. आपण प्रोग्राम काढू इच्छित आहात याची पुष्टी करण्यासाठी होय किंवा ठीक क्लिक करा.


मराठी (भारत)
आपल्या गोपनीयता निवडी ऑप्ट-आउट प्रतीक आपल्या गोपनीयता निवडी
ग्राहक आरोग्य गोपनीयता Contact Microsoft Privacy & Cookies Manage cookies Terms of Use Trademarks About our ads