This is the Trace Id: c1a7535e5ae064b45678459c09639f11
मुख्य सामग्रीला थेट जा Azure Copilot Windows Surface Xbox Outlook Accessories Microsoft AI Microsoft Security Azure Dynamics 365 Microsoft 365 for business Microsoft Power Platform Windows 365 Developer Center Documentation Microsoft Learn Microsoft Tech Community Microsoft Marketplace Visual Studio Software companies View Sitemap

Windows 8 भाषा इंटरफेस पॅक (LIP) स्थापना

Windows 8 भाषा इंटरफेस पॅक (LIP) Windows 8 च्या व्यापक प्रमाणात वापरलेल्या क्षेत्रासाठी एक आंशिक भाषांतरित प्रयोक्ता इंटरफेस प्रदान करते.

महत्त्वाचे खालील भाषा निवडल्याने त्या भाषेसाठी संपूर्ण पेजवरील आशय गतिशीलपणे बदलेल.

  • Version:

    1.0

    Date Published:

    १५/११/२०२३

    File Name:

    LIP_mr-IN-32bit.mlc

    LIP_mr-IN-64bit.mlc

    File Size:

    2.7 MB

    3.6 MB

    Windows भाषा इंटरफेस पॅक (LIP) Windows च्या अधिक व्यापक प्रमाणात उपयोगात आणलेल्या क्षेत्राची आंशिक भाषांतरीत आवृत्ती प्रदान करते. LIP स्थापित केल्यानंतर विझार्ड्समधील मजकूर, संवाद बॉक्सेस, मेनू आणि मदत आणि समर्थन प्रकरणे LIP भाषेत प्रदर्शित केली जातील. अनुवादित न केलेला मजकूर Windows 8 च्या आधार भाषेमध्ये असेल. उदाहरणार्थ, आपण Windows 8 ची स्पॅनिश आवृत्ती विकत घेतल्यास, आणि एक कॅटलान LIP स्थापित केल्यास, काही मजकूर स्पॅनिश भाषेतच राहील. आपण एकच मूळ भाषेवर एक LIP पेक्षा अधिक स्थापित करू शकता. Windows LIP वर Windows 8 ची सर्व संस्करणे स्थापित केली जाऊ शकतात.
  • सपोर्ट असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम

    Windows 8

    • सिस्टम आवश्यकतांसाठी, येथे क्लिक करा

    • स्थापना-पूर्व सूचनांसाठी, येथे क्लिक करा

    1. डाउनलोड प्रारंभ करण्‍यासाठी या पृष्ठावरील डाउनलोड बटण क्लिक करा, किंवा ड्रॉप-डाउन यादीमधून एक भिन्न भाषा निवडा.
    2. खालीलपैकी एक करा:
      • स्थापना त्वरीत प्रारंभ करण्यासाठी, चालवा क्लिक करा.
      • नंतर स्थापनेसाठी आपल्या कॉम्प्यूटरवर डाउनलोड सुरक्षित करण्यासाठी, सुरक्षित करा क्लिक करा
    • स्थापने नंतरच्या सूचनांसाठी, येथे क्लिक करा

    • ज्ञात समस्यांसाठी, येथे क्लिक करा

मराठी (भारत)
आपल्या गोपनीयता निवडी ऑप्ट-आउट प्रतीक आपल्या गोपनीयता निवडी
ग्राहक आरोग्य गोपनीयता Contact Microsoft Privacy & Cookies Manage cookies Terms of Use Trademarks About our ads